कोरोनाच्या लढ्यात पिंक आर्मी मैदानात. कोरोनाच्या लढाईतही अंगणवाडी सेविकांचे एकात्मिक सेवा कार्य निरंतर सुरू.