मुख्यमंत्री खुर्ची' बद्दलची चंद्रकांत पाटीलांची सुप्त इच्छा लपून राहिलेली नाही;व्यंगचित्रातून क्लाईड क्रास्टोंचे फटकारे...

 


मुंबई : - 'मुख्यमंत्री खुर्ची' बद्दलची चंद्रकांत पाटील यांची सुप्त इच्छा लपून राहिलेली नाही हे व्यंगचित्रातून राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी दाखवून चंद्रकांत पाटलांवर चांगलेच फटकारे मारले आहेत. 



चंद्रकांतदादा पाटील आपण आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचा राजीनामा व विधानपरिषद आमदारकी बेकायदेशीर आहे वगैरे सांगताय... हे सर्व सांगण्यामागे 'छातीत' लपलेली इच्छा तर नाही ना ?? असं लिहिताना चंद्रकांत पाटील आपली छाती फाडून दाखवत आहेत मात्र त्यात त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही हे व्यंगचित्रातून क्लाईड क्रास्टो यांनी दाखवले आहे. क्लाईड क्रास्टो यांनी काढलेले हे व्यंगचित्र चंद्रकात पाटील यांच्या नुकत्याच आलेल्या प्रतिक्रियांवर मार्मिक टिप्पणी करत आहे.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image