आदर्श माताचा उचित सन्मान......संदिप पाटिल,

आदर्श माताचा उचित सन्मान......संदिप पाटिल, 
पुणे :-   नवीन तांबे वस्ती ऊरुळी कांचन  येथे पारधी पाड्यावर जाऊन महिला दिनाचे औचित्य साधून नामदेव भोसले व भास्कर भोसले यांच्या आई शेवराई चा सत्कार करण्यात आला, 
  आदर्श माता शेवराई चा सन्मान पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा श्री संदीप पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पाटील साहेब म्हणाले की पुणे जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील आदिवासी पारधी बंधू-भगिनी गेवराई यांच्या आदर्श घेणे महत्वाचे आहे शून्यातून आपल्या मुलांना घडवले आहे, यांचा आदर्श सर्व मातानी घेवा,अशा माता मुळे समातील लोकांचा कलंक पुसुन काडण्यात मदत होईल,
  भास्कर भोसले ,नामदेव ज्ञानदेव भोसले यांच्या कामाचे कौतुक केले, या वेळी लोकमतचे जेष्ठ पत्रकार मा सुनिल जागताप व पुढारीचे पत्रकार मा जयदिप जाधव, केसरीचे पत्रकार, आमोल भोसले, जे पी पुणे चे माजी सदश्य मा  अशोक कजबे ,ऊरुळी कांचन चे ग्रांगपचायतीचे माजी सदश्य मा राजेद्र टिळेकर,पोलिस पाटिल मा श्री चंद्रकात टिळेकर, 
मा तुकाराम टिळेकरसर,जालंधर कंदम ,स्वप्रित भोसले, गौरी नामदेव भोसले, 
API कांबळे साहेब, पोलिस कांस्टेबल भगत ,पोलिस कांस्टेबल भोसले, ताम्हाने काका,याच्या  उपस्थित कार्यक्रम पार पडला.
सदर कारेक्रमाचे आभार   राजेंद्र टिळेकर यांनी केले.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image