ठाणे कळवा येथे अजित सावंत नावाच्या कळव्यातील रिक्षा चालकाने दाखवली माणुसकी.

ठाणे कळवा येथे अजित सावंत नावाच्या कळव्यातील रिक्षा चालकाने दाखवली माणुसकी. ठाणे :- कळवा विभागात आई नगर परिसरातील एक  गावडे नामक तरुणाला हाडाच्या जर्जर  आजार असून त्याला आठवड्यात दोन वेळा  रक्त शुद्ध करण्यासाठी वर्तकनगर येथे राजीव गांधी आरोग्य सेवा योजनेचा अंतर्गत डायलिसिस करण्या साठी जावे लागत आहे.हाडांचा मोठा आजार त्यात आर्थिक परिस्थिती बेताची त्यात करोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी शासनाच्या विविध निरबंद त्यामुळे नियमितपणे डायलिसिस करण्यासाठी रुग्णालयात जाण्याचा व येण्याचा मोठा प्रश निर्माण झाला.खाजगी वाहने अव्वाच्या सव्वा रुपयांची मागणी करू लागले, शासकीय यंत्रणा वाहने करोना संसर्गाचा उपाययोजना मध्ये व्यस्त.अश्या वेळी कळवा शिवसेना शाखा येथील विजय देसाई हे सतत लोकांना सहकार्य करीत असतात यांच्या शी संपर्क साधला असता त्यांनी तत्काळ हालचाल करत अजित सावन्त या रिक्षा चालकाला विनंती केली असता अजित तत्काळ मदतीला तयार झाला ते ही कोणत्याही अपेक्षे शिवाय.अश्या वेळी देवदूता सारखा अगदी दहा मिनिटात पेशनट ला घ्यायला अजित हजर.व माणुसकीच्या नात्याने पेशनटला रुग्णालयात डायलिसिस करिता घेऊन ही गेला.गावडे कुटूंबाच्या विजय देसाई व अजित सावन्त यांच्या सहकार्या बद्दल आभार मानले आहेत.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image