कळवा शिवसेनेचे करोना व्हायरस विषयी जनजागृतीला यश.कळवा रेल्वे स्टेशन वर शुकशुकाट.
ठाणे :- शिवसेना कळवा आणि खासदार रेल्वेप्रवासी समन्वय समिती कळवा यांचे वतीने कळवा रेल्वेस्थानक परीसर कळवा पूर्व -पश्चिम रिक्षास्टँड परीसराची पाहणी केली .सकाळी १२ वाजताचे दरम्यान लोकलमधे तुरळक प्रवासी होते .तीकीट खिडकीवर जास्त गर्दी नव्हती .रेल्वे फलाट व रेल्वेस्थानक परीसरांत एकही फेरीवाला नव्हता . रिक्षा स्टँड वर एकही रिक्षा नव्हती ............सदरची स्थिती शासनाच्या आदेशानूसार ३१/३/२०२० पर्यंत पुढील आदेश येईपर्यंत अशीच राहणार असल्याने कळवा रेल्वे स्थानक परीसरात काही दुरघटना घडल्यास किंवा वाहतूकीसाठी वाहनाची गरज भासल्यास कळवा स्थानकप्रमुख, वन रूपीक्लीनीक येथे नागरिकांचे माहीतीसाठी खालीलप्रमाणे काही रुग्णवाहिकांचे संपर्कक्रमांक देत आहोत . १) शिवसेना कल्याण खासदार डाॕ.श्रीकांत शिंदेसाहेब यांचे कडून पुरविण्यात आलेल्या रूग्णवाहीकेसाठी शिवसेना कळवा विभागप्रमुख विजय शिंदे *९८६७९५४४६९* २) सिव्हिल रुग्णालय ठाणे येथील संगीता रूग्णवाहिका सेवा *९८१९९४५१७७*/ *९९६७४४३५१२*. ३) छ.शिवाजी महाराज रूग्णालय कळवा येथील कार्तिक रूग्णवाहिका सेवा *९५९४९९६०९०* / *९९६७४४३७१२*. तरी कुणाला गरज भासल्यास नागरिकांनी वरील क्रमांकावर संपर्क करून *करोना* या विषाणू पासून सुरक्षित रहावे .ही विनंती ............राजेश विराळे, विजय देसाई , अरविंद सैतवडेकर शिवसेना कळवा आणि खासदार रेल्वे प्रवासी समन्वय समिती कळवा.(दिनांक .२१/३/२०२० शनीवार)