शुक्रवारी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार

 


ठाणे:- ठाणे महानगरपालिकेच्या पिसे येथील अशुध्द जलशुध्दिकरण केंद्रात पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने  शहराला होणारा पाणी पुरवठा शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ९.०० ते शनिवार १५ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी  ९.०० वाजेपर्यंत बंद राहणार आहे.


    राजणोली नाक्याजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या कामांतर्गत खोदकाम करताना मुख्य जलवाहिनीमधून पाण्याची गळती सुरु झाल्याने  मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी शहराला होणारा पाणी पुरवठा शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ९.०० ते शनिवार १५ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी  ९.०० वाजेपर्यंत बंद राहणार आहे.


    यामुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image