ठाणे --- हिंगनघाट येथिल तरूणीला एका नराधमाने जाळले त्या जळालेल्या तरूणीने सात दिवस मृत्यूशी झुंज दिली. तिची झुंज अपयशी ठरली व तिची आज प्राणज्योत मालवली त्या हिंगनघाट येथील मरण पावलेल्या तरूणीला ठाणे शहर जिल्हा महिला काॅग्रेसच्या वतिने भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाच आयोजन गणेशनगर मानपाडा ठाणे येथे अध्यक्षा सौ.शिल्पा सोनोने यांनी केले होते. यावेळी अध्याक्षा सौ.शिल्पा सोनोने, ब्लाॅक अध्यक्षा ललिता पंडागळे, ब्लाॅक उपाध्यक्षा मिना काबंळे, ब्लाॅक सचिव उषा येडे, सौ.शारदा दामोदर, सौ.छाया वानखेडे, सौ.जाधव, सौ. प्रिया पडवळ, सौ. सरिता पाठक,सौ. सरोज पांन्डे, सौ. चंदा यादव, सौ. हौशिला यादव, सौ. सिमा पाठक, सौ. दुलारी यादव, डॉ. स्नेहा सोनोने, कु. करूना पांन्डे,कु. पायल यादव, सौ.लता मेहगळे, सौ.ञिपाठी, श्रीमती. मोर्या, सौ.यादव व इतर सर्व विभागातिल असंख्य महिला व नागरीक बालकांनी मेनबत्ती प्रज्वलीत करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहीली.----
हिंगनघाट येथिल तरूणीला एका नराधमाने जाळले त्या जळालेल्या तरूणीने सात दिवस मृत्यूशी झुंज दिली.