शिवशंभु प्रतिष्ठानच्यावतीने आज शिवजयंतीनिमित्त ठाण्यातील सकाळी नितीन कंपनी ते तलाव पाळी बाईक रॅली काढण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या दर्शनासाठी येणार्या शिवभक्तांना शिवशंभु प्रतिष्ठानच्यावतीने तलावपाळी येथे मोफत पाणी वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सत्यवान जाधव, पत्रकार अजय जाधव, समीर थोरवे, गणेश खैरे सुरज जाधव पाणी वाटप करताना.
शिवजयंती उत्सव साजरा