ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी, 2020 रोजी 'छत्रपती शिवाजी महाराज जयंती' निमित्ताने महापालिकेच्या कै.नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मा.महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर सौ.पल्लवी पवन कदम, अतिरिक्त आयुक्त (2) समीर उन्हाळे, उपआयुक्त संदीप माळवी व महापालिका कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
ठाणे महापौर नरेश म्हस्के यांनी केले शिवरायांना अभिवादन